शंका नको!
काल मिपावर एक साधा सरळ प्रश्ण विचारला होता. आणि त्याचे तसेच उत्तर अपेक्षीत होते. पण मिपाकरांच्या सौजन्याने व कल्पकतेने हसता हसता पुरेवाट झाली.( धन्यवाद!) पण काही मिपाकरांनी आमच्या आयडी बद्दल काही शंका उपस्थित केल्या म्हणुन हा लेखनप्रपंच!!
मी ब-याच दिवसापासुन मिपाचा वाचक आहे पण पाहुना बनुन. ब-याच मराठी व भारतीय मानसाप्रमाने मलाही माझे काही विचार लोकांपर्यंत पोचावेत असे वाटते त्यामुळे व मिपावरचे उत्साही व एकंदरीत खेळीमेळीचे वातावरण पाहुन मिपावर यायचे ठरवले. मिपावर सदस्य व्हायला इतर संस्थळासारखे झटपट होत नाही हे पाहुन आश्चर्य वाटले! पण (बहुदा) निलकांतच्या सहमतिने लवकरच सदस्य झालो.
मिसळपाव
काही दिवसांपूर्वी इंद्रराज पवार यांनी चित्रपटातल्या रंगसंगतीविषयी दोन लेख लिहिले होते. (पहा: