"सोडव रे आता या दुखण्यातुन.."
म्हणणार्या रुग्णांना डॉक्टर
दिलासा देत होता
आणि
'बरं वाटेल हं लवकर ' असा धीर देत
उपचार करत होता
त्याला पाहून मला "तो" आठवला.
फरक असलाच तर एवढाच ...
तो व्यथित झालेल्यांचा
आधार बनत होता
आणि
थकलेल्या मनांना
'तो आहे, सगळे ठीक होईल..'
अशी जगण्याची उभारी देत होता
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
3406
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
देव
हूं...
हं
हं
बाप रे! म्हणजे...
In reply to हं by श्रावण मोडक
वा!!!! आता पुढच्या भागात
मस्त!
च्यायला...
मस्तं !
वा वा आता पुढली कविता
खाटिक झाल आता दो़क्तर ....
मस्त ...
लाईक इट.
In reply to मस्त ... by छोटा डॉन
गणपा, काय लाईक इट? आँ? बघ कि,
In reply to लाईक इट. by गणपा
म्हणुनच प्रतिसाद पण सारखाच
In reply to गणपा, काय लाईक इट? आँ? बघ कि, by रेवती
एकसारख्या वाटणार्या कविता का
काय झालं नाना? डोक्यात प्रकाश
मस्त
हम्म्म्म्...
In reply to मस्त by लवंगी
संसर्गजन्य?