Skip to main content

गौरीपूजेचा नैवेद्य- घावन-घाटले

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 05/09/2011 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य घाटले: एका नारळाचे घट्ट् दुध एक वाटीभर चिरलेला गुळ (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टेस्पून तांदुळपिठी कोरडीच भाजून १/२ टीस्पून जायफळपूड १ टीस्पून वेलचीपूड . पाकृ: मंद गॅसवर भांडयात नारळाचे दुध घालून ढवळावे. त्यात चिरलेला गुळ घ

ब्राऊ ..८

लेखक गवि यांनी सोमवार, 05/09/2011 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
3

Fast Five

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 05/09/2011 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी नेहमीप्रमाणेच मोकळा असल्याने शनिवारी अर्धवट राहिलेला Fast Five हा चित्रपट पाहून संपवला. The Fast and the Furious सिरीज मधला हा पाचवा चित्रपट. पहिल्या दोन भागांनंतर बाहेर गेलेले विन डिझेल आणि पॉल वॉकर ह्या भागाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत, आणि त्यांना साथ मिळाली आहे WWF स्टार 'द रॉक' ची.

गडद

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 05/09/2011 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
काचेच्या तावदानातून बाहेर खिन्नपणे बघत सायली एका खुर्चीत विसावली होती. चेहरा घामाने डबडबलेला होता. नाकपुड्या किंचित फुगलेल्या होत्या. दोन्ही ओठ मुडपत सायली मोठे श्वास घेत बसली होती. बाहेर पाऊस वेड्यासारखा कोसळत होता. डोळ्यातून पाणी बाहेर येऊ नये म्हणून सायलीची केविलवाणी धडपड सुरु होती. समोर पडलेले एखादे मासिक उघड, मोबाईलमधला एखादा गेम खेळ असे काहीतरी करून सायली आपले चित्त थार्‍यावर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. हॉस्पिटलच्या त्या भल्यामोठ्या पॅसेजमध्ये कित्येक लोकांची धावपळ सुरु होती. बाहेरचा पाऊस हॉस्पिटलमधल्या त्या भयाण शांततेला अधिकच गडद करत होता... पाऊस!

त्याच्यातला नास्तिक माणूस ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 05/09/2011 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
मुलगा असतो परदेशात नि ती दोघे एकटीच असतात संध्याकाळची वेळ असते ती देवाजवळ नेहमी प्रमाणेच हात जोडून प्रार्थना करीत असते देवाजवळची समई तिचा प्रसन्न प्रकाश फोटोतील देवाच्या चित्रावरून परावर्तीत होऊन मंद मंद पसरत असतो सगळीकडे ...सर्वत्र ..! तिच्या चेहर्यावर .... कोठे कोठे फुलत जातो तो देवाकडे नुसताच बघत बसतो त्याने त्याच्या ओंजळीत काय काय टाकले ते शोधत बसतो .....! ती भाबडेपणे काही काही मागत बसते देवाजवळ मुलांचे सुख ...! त्यांच्या साठी आरोग्य...!!
काव्यरस

छोले व लछ्छा पराठा

लेखक Mrunalini यांनी सोमवार, 05/09/2011 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १. छोलें साठी साहित्यः छोले - १ वाटी कांदे - ३ टोमॅटो - ३ आले-लसुण पेस्ट - १ चमचा मिरे - २-३ लवंगा - २-३ दालचिनी - १ इंच तुकडा चहाची पावडर - १ चमचा आवळा सुपारी - २-३ जिरे - १ चमचा हळद - १ चमचा लाल तिखट - २ चमचे गरम मसाला - १ चमचा धने पावडर - १ चमचा जिरे पावडर - १/२ चमचा रेडिमेड छोले मसाला - २ चमचे आमचुर पावडर - २ चमचे आले - लांब चिरुन १/२ चमचा हिरवी मिरची - १ लांब चिरुन तुप - २ चमचे कोथिंबीर सजावटी साठी मिठ चवीनुसार २. लछ्छा पराठा साठी साहित्यः मैदा - १ वाटी बटर - १/२ वाटी अंडे - १ दुध - १/४ वाटी मिठ चवीनुसार कृती: १.

गोड गुन्हा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 05/09/2011 01:55 या दिवशी प्रकाशित केले.

सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा

माझ्या पुढे बसूनी, थोडं गाली हसूनी काय करतेस ग तू खाणाखूणा सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा ||धृ|| समोरासमोर आहेत आपली दोघांची घरे बाल्कनीत उभे राहणे इतरांना दिसते सारे हातवारे नको करू, नजरेने नको काही बोलू शंका येईल तूझ्या बॉडीबिल्डर मोठ्या भावाला ||१|| काल क्लासला का ग नाही आलीस? लेक्चर इन्फरमेटीव्ह मीस केलेस आयएमपी क्वेश्शन मार्क मी केले ते; नोटबूक घेण्याचा करते तू बहाणा सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा ||२|| कितीतरी वेळा झालं हे तूला सांगून बरे द