भारतका रहनेवाला हूँ
प्रिय वाचक,
'भारतकुमार'चे हे डावीकडे लिहिलेले गाणे तेंव्हाही मला पटायचे नाहीच. पण सध्याच्या परिस्थितीत तर ते मला बोचते.
मूळ गाणे हिंदीमधे असल्यामुळे विडंबन पण हिंदीतच केले आहे. विडंबन उभे वाचावे. तुलनेसाठी मूळ गीत डावीकडे दिले आहे.संपादकांनी ते मराठी नाही म्हणून उडवायचे असेल तर उडवावे. परन्तु माझ्या वयाच्या लोकांच्या भावना, आपणापर्यंत पोचवायचा मी प्रयत्न केला आहे.
- तिरशिंगराव
है प्रीत जहाँ की रीत सदा -................ है घूंस जहाँ की रीत सदा
मैं गीत वहाँ के गाता हूँ .................
काव्यरस
मिसळपाव