पुराणातल्या वांग्याचे भरीत
In reply to =)) =)) =)) केवळ गतप्राण !! by सुहास..
In reply to अगदी अगदी!! सुहास एकदम सहमत by प्राजु
In reply to =)) =)) =)) केवळ गतप्राण !! by सुहास..
कर्णाची साल व्यवस्थित सोलून घ्यावी (त्याला सवय आहे पूर्वीपासून, काळजी नसावी!!)इथे कृतीत थोडी शंका आहे. बाहेरचं कवच म्हणजे साल का कवचाच्या आत जो पापुद्रा असतो ती साल? बाकी पाकृ अगदी आवडली. पण इतरही काही शंका आहेत. यात किती कुपोषण होते? डोक्याला पुरेसा व्यायाम होतो का मंडई होते?
In reply to तोंडाला पाणी सुटले! by पैसा
In reply to >>>>एक भलंमोठं महाभारताचं by प्यारे१
In reply to >>>>एक भलंमोठं महाभारताचं by प्यारे१
In reply to :) by स्वाती दिनेश
In reply to :) by मी-सौरभ
In reply to :) by स्वाती दिनेश
In reply to हे पहा, आज मुद्दा तो नाही, by प्यारे१
खलबत्यात व्यास, वैशंपायन, जनमेजय एकत्र टाकून ठेचून घ्यावेतच्या ऐवजी 'खलबत्यात व्यास, वैशंपायन, जनमेजय एकत्र टाकून ठेचून घ्यावेत. ह्यात बरेचसे लोक शल्य देखील घालतात, पण मला इथे मिळाला नाही म्हणून मी वैशंपायन वापरला' असे वाक्य करा बघू.
In reply to ज ब रा ट !! by परिकथेतील राजकुमार
'खलबत्यात व्यास, वैशंपायन, जनमेजय एकत्र टाकून ठेचून घ्यावेत. ह्यात बरेचसे लोक शल्य देखील घालतात, पण मला इथे मिळाला नाही म्हणून मी वैशंपायन वापरला' असे वाक्य करा बघू.या सूचनेस पर्याय नाही!
In reply to थोडं झणझणीत व्हायला वर by सूड
In reply to थोडं झणझणीत व्हायला वर by सूड
In reply to हेहेहेहे "की" नक्की दीर्घच by बॅटमॅन
In reply to जबराट! by स्मिता.
*रटाळ, टुकार विडंबनांच्या गर्दीत अगदी जोरदार विडंबन*जुनी खोडं कंपूतली आहेत म्हणून त्यांनी केलेल्या कुठल्याही विडंबनाला चान चान म्हणायच आणि नविन लोकांनी केलेल्य विडंबनांना मात्र नाकं मुरडायची. नविन लोकांनी भारंभार विडंबनं टाकली असतील पण याचा अर्थ असा नाही की रटाळ, टुकार आहेत. तीदेखील लोकप्रिय आहेत. उगा नुसती टुकार कंपूबाजी करण्यात काहीच अर्थ नाही.
In reply to *रटाळ, टुकार विडंबनांच्या by अग्यावेताळ
In reply to *रटाळ, टुकार विडंबनांच्या by अग्यावेताळ

In reply to फोडणी by विनायक प्रभू
In reply to त्या "येड्पट आयडी" चा by एक
एका कढईत असहिष्णु श्रद्धेचे तेल चांगले कडकडीत तापवून त्यात महाभागवताची मस्त फोडणी करावी. त्यात वरील सर्व मिक्श्चर घालून ढवळावे वरून मनाला येईल त्याप्रमाणे दूषणे, दुसर्याची अक्कल काढणे, वगैरे भुरभुरावे टिपिकल मिपावरचं महाभारतीय भरीत तयार आहेखी: खी: खी: तशी पाकृ सोपी वाटते आहे. ह्या वीकांताला नक्की करून पाहीन ;)
=)) =)) =)) केवळ गतप्राण !!