कॉकटेल लाउंज : ब्लु गोवन हेवन
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “ब्लु गोवन हेवन”
पार्श्वभूमी:
काजु फेणीच्या चवीवर एक्सपेरीमेंट्स करताना ही कॉकटेल रेसिपी हाती लागली. ब्लु कुरास्सो वापरुन निळ्या रंगाची समुद्राची निळाई ह्या कॉकटेलला आकर्षक आणि दिलखेचक बनवते. ही रेसिपी माझे इंप्रोवायझेशन आहे.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
