चुकवु नये असे चित्रपट - कॅसिनो
बरेच दिवस ह्या सिनेमा बद्दल लिहायचे होते कारण oscar वगैरे मधे बाहुली न मिळाल्या मुळे भारतात तसा ह दुर्लक्षीत झालेला सिनेमा होता.
कॅसिनो हा १९९५ सालचा सिनेमा, Martin Scorsese नी दिग्दर्शीत केलेला. हा दिग्दर्शक पण भारतात फारसा प्रसिद्ध नाही ( का ते कळत नाही ), पण आता त्याला जवळ्-जवळ Best Director of our time वगैरे नी गॉरवले जात आहे. मार्टीन ला ७ वेळेला ऑस्कर नोमिनेशन मिळाली पण एकदाच ऑस्कर मिळाले. त्याला AFI lifetime achievement award ही दिले. golden globe वगैरे बरीच मिळाली.
मिसळपाव
