Skip to main content

प्रेमाची व्यथा

लेखक सुदेश यांनी शनिवार, 09/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम करुन करुन दमांव असं आमच्या आयुष्यात कधी घडलचं नाही, आणि तसं काही घडण्यासाठि कधी कोणी आमच्या प्रेमात पडलच नाही. प्रेमात होकार मिळवणार्याचा मोठा वट आहे, पण समोरुन जर नकाराचा " रेड सिँग्नल " आला तर लगेचच गावंच्या मजनू चा डाग आहे. सैफ च्या म्हातार पणात तरी असं काय रहस्य दडलंय त्याला जर करीना पटतेय, तर आमचंच घोडं कुठं अडलंय. आता तर म्हणे पोरगी कशी पटवावी याचे सूध्दा क्लास आहेत, पण नकार मिळवणार्याच्या ओठी तरं मघ्दाचेच चिकटलेले ग्लास आहेत. मिही म्हनतो जाऊ दे की आता, नाही मिळाली प्रेयसी तरं नसु दे लग्नानंतर येईलच कि बायको , फिर यारो डरना कायको.......!
लेखनविषय:

वाचने 1389
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

नाही मिळाली प्रेयसी तरं नसु दे लग्नानंतर येईलच कि बायको
बायको अन प्रेयसी वेगळी हो. बायको = सर्व काही एकदम ट्येकन फॉर ग्र्यान्टेड प्रेयसी = अँटीसिपेशन

In reply to by शुचि

सैफ च्या म्हातारपणात तरी असं काय रहस्य दडलंय त्याला जर करीना पटतेय, तर आमचंच घोडं कुठं अडलंय.
करीना तर हवीये पण डेरिंग होत नाही, कारण :
समोरुन जर नकाराचा " रेड सिँग्नल " आला तर लगेचच गावंच्या मजनू चा डाग आहे.
आणि पुन्हा हा धोका आहेच :
पण नकार मिळवणार्याच्या ओठी तरं मघ्दाचेच चिकटलेले ग्लास आहेत.
म्हणून स्वतःची समजूत घालणं चाललंय :
मिही म्हनतो जाऊ दे की आता, नाही मिळाली प्रेयसी तरं नसु दे लग्नानंतर येईलच कि बायको
पण डेरिंग नाही हे स्वतःला कसं पटवणार? म्हणून :
फिर यारो डरना कायको.......!