कान्हा नॅशनल पार्क - काय पहावे (भाग ३)
कान्हा नॅशनल पार्क - कसे जावे (भाग १)
कान्हा नॅशनल पार्क - कुठे रहावे (भाग २)
कान्हाला गेल्यावर सगळ्या वातावरणामध्ये एकच एक प्रश्न असतो.. "वाघ दिसणार का?"
कान्हा मध्ये एकुण ९०-१२० वाघ असावेत. ते संपुर्ण जंगलात कुठेही असु शकतात. पर्यटकांसाठी मु़ळातच ५-१०% च जंगल खुले आहे. त्यामुळे तुम्ही ४-५ तास ज्या भागात फिरणार, तिथे बरोब्बर त्याच वेळेला एखादा वाघ असण्याची शक्यता फार कमी.
मिसळपाव