कोण हा ब्लडी पिडली पायलट ऑफिसर? भाग - २
भाग 2
‘...रन, सर्च फॉर शेल्टर यू फूल! व्हेयरीज युवर ट्रेंच रन?... ... एयरमन चेक पोस्ट पार करून शटरवर फुली मारली तेवढ्यात मागून शिटी वाजली. दोन जण धावले मी पटकन एका आडोशाला गेलो. ‘किसने लगाया ये क्रॉस? तुम क्या कर रहे थे? ये गया ना बॉम्ब के धमाकेसे! ...’ म्हणताना ऐकत होतो. ... कडकडून थंडी वाजल्याप्रमाणे मला कंप सुटला होता. ‘आता काय एक्शन घेतली जाणार याची कटू सुनावणी ऐकायला मला भिती वाटायला लागली!’ ... पंधरा दिवसापुर्वी पहिल्या भेटीतील पुसटशी ओळख झालेला एओसी राक्षसाप्रमाणे वाटत होता.’तेवढ्यात ‘यू, व्हाट इज युवर नेम?
मिसळपाव