वाघोबा at ताडोबा भाग - १
"Hey Rodney , Good Morning."
"Very Good Morning .. Tell me."
"Rodney , I am planning to take vacation in November for 2- 2 1/2 weeks."
"OK , dates?"
"From 10th till 30th . Can you Pl. let me know if it's OK at the earliest as I need to book my flight ."
"OK.. will let you know by end of day."
"Thank You Rodney."
Manager बरोबर वरील संभाषण ऑगस्ट महिन्यातलं . गेले वर्ष दीड वर्ष आस्मादिक मधु इथे (USA ) आणि चंद्र दोन उपग्रहांसह तिथे (पुणे ) परिस्थितीत . हम्म … बरोबर आहे ना ?…. म्हणजे मी मधू आणि बायको चंद्र ?? जाऊ दे ... मला हे न सुटलेलं कोडं आहे .. कोण मधु आणि कोण चंद्र . असो .
मिसळपाव