साधना कालवश
१९६० -१९७० च्या दशकातली त्यावेळच्या तरुणाची धडकन साधना काळाच्या पडद्याआड गेली.
१९६० ते ९४ च्या दरम्यान ३०हून अधिक सिनेमातून चमकलेली साधना आज आपल्यात नाही आहे.
लव्ह इन सिमला ,एक मुसाफिर एक हसीना,हम दोनो ,वक्त,मेरा साया,वह कौन थी?,मेरे मेहबूब,असली नकली ,प्रेमपत्र,
परख ,राजकुमार अशा अनेक गाजलेल्या सिनेमातून त्या वेळच्या बहुतेक आघाडीच्या नायका बरोबर ती चमकली होती .
आॅड्रि हेपबर्न च्या धर्तीवर बेतलेला हेअर कट साधना कट म्हणून तरुणाईत एकदम फेमस झाला होता.
अनेकाना आपली प्रेयसी साधना कट मध्ये बघणे,आवडे .
आमच्या पिढीचं तारुण्य बहरवणार्या त्या मोहक अभिनेत्रीला अखेरचा सलाम !
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4364
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे... :( वाईट बातमी. मन
सहमत
In reply to अरे... :( वाईट बातमी. मन by पद्मावति
बाकी गोड दिसण्यापलिकडे ती
In reply to सहमत by प्रदीप
क्षमस्व!
In reply to बाकी गोड दिसण्यापलिकडे ती by अभ्या..
प्रदिपराव माफ करा
In reply to क्षमस्व! by प्रदीप
प्रदिपराव पुन्हा माफ करा
In reply to प्रदिपराव माफ करा by अभ्या..
नाखुकाकांशी सहमत!
In reply to प्रदिपराव पुन्हा माफ करा by नाखु
मतमतांतरे
In reply to नाखुकाकांशी सहमत! by बोका-ए-आझम
म्हणून तर समकालीन हा शब्द वापरला ना.
In reply to मतमतांतरे by प्रदीप
बादवे साधना शिवदासानी आपल्या
In reply to बाकी गोड दिसण्यापलिकडे ती by अभ्या..
बबिता साधनाची कझिन असा उल्लेख
In reply to बादवे साधना शिवदासानी आपल्या by पद्मावति
बबिता आणि साधना
In reply to बबिता साधनाची कझिन असा उल्लेख by अभ्या..
आत्या
In reply to बाकी गोड दिसण्यापलिकडे ती by अभ्या..
अर्र छान दिसायची हो.
:(
अरेरे! दु:ख्खद.
दोन मुलांची आई वाटावी असा
जसे आज काल पन्नाशीचे तीन खान
In reply to दोन मुलांची आई वाटावी असा by सुबोध खरे
मोहक चेहऱ्याची नटी
In reply to दोन मुलांची आई वाटावी असा by सुबोध खरे
खरे आहे तुमचं
आदरांजली ...
साधना ह्यांना आदरांजली!
आदरांजली ...
हे एक अतिशय सुंदर गीत साधनावर चित्रित झालेलं आहे -
साधना
आदरांजली