इंग्लंड भटकंती - भाग 2 - स्टोनहेंज, ओल्ड सेरम आणि सॅलिसबरी
पहिल्या भागात डर्डल डोअर आणी लुल्वर्थ कोवची माहिती दिली होती.
त्याची लिंक इथे -
इंग्लंड भटकंती - डर्डल डोअर आणी लुल्वर्थ कोव
ह्या भागाची सुरवात एका फोटोने.
ह्या वर्तुळाकार पद्धतीने ठेवलेल्या घोड्याच्या नालेसारखी रचना असलेल्या दगडांच्या ठिकाणाचे नाव आहे 'स्टोनहेंज' आणि ते आहे इंग्लंडच्या 'Wiltshire' इथे. ह्याची गणना 'वन ऑफ द सेव्हन वंडर्स ऑफ मेडिएवल वर्ल्ड' मध्ये होते.
मिसळपाव