बौद्ध लेणी औरंगाबाद : एक तोंडओळख.
एका रविवारची ही गोष्ट. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचाही कंटाळा आला होता. ऊन तर मी म्हणत होते. कुठे बाहेर जाऊ नये असं बेकार ऊन. सुट्ट्यात पाहुण्यांचा गोतावळा. घर गजबजून गेलेलं. मलाच जरा सुटका हवी होती. मग निघालो आमच्या औरंगाबादच्या लेणीला.
मिसळपाव