मी सध्या काय करतो?
द शो मस्ट गो ऑन... - विशेषांक
नमस्कार मंडळी! गेले काही दिवस तुमच्या समोर मांडलेल्या गोष्टीच्या ह्या खेळाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात.. प्रेम दिलंत..! गोष्टची संपूर्ण टीम ह्या कौतुकाने भरवून गेलेली आहे. "गोष्ट.." करायची ठरली तेव्हा हा प्रयोग इतका रंगेल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. सुरवात झाली तेव्हा ह्या उपक्रमाचे स्वरूप लेखमालेचे, पण आवाका एका अंकाचा असावा असा आमचा विचार होता.
एक वादळी जीवन: ओशो!
एक निर्णय (भाग 5)
विंगेत गलबला - कास्टिंग काउचचे रिंगमास्टर सारंग साठे येत आहेत हो! खट्ट्याक!
नमस्कार! 'गोष्ट तशी छोटी'चा आज समारोपाचा दिवस. विंगेत गलबलामध्ये लागलेला हा शेवटचा खेळ! आजची मुलाखत ही अनेक गोष्टींसाठी खास आहे. हा उपक्रम करायचं ठरवलं, तेव्हा अगदी चित्रकथीसारख्या पारंपरिक सुरुवातीपासून ते वेबसिरीजसारख्या आधुनिक कथाकथनापर्यंत सगळं काही ह्यात यायला हवं, हा आम्हा दोघींचाही आग्रह होता. मराठीत वेबसिरीज म्हटलं की एकच नाव ठळकपणे समोर येतं..
बेख्डेल चाचणी
तुमच्या-आमच्यापैकी अनेक जण सिनेमाप्रेमी आहेत. आपल्यापैकी अनेक जण पहिल्या दिवशीचा पहिला शो न चुकवणारेही असतील. हल्ली तर पहिला शो बघून आल्यावर अनेक जण आपले फेसबुक स्टेटसही तसे अपडेट करतात! फॅशनच आहे ना तशी! किती तरी जण तर अगदी दावा करू शकतील की 'दे कॅन टॉक सिनेमा, दे कॅन वॉक सिनेमा, दे कॅन लाफ सिनेमा..' मान्य, अगदी मान्य. पण बेख्डेल चाचणीत उत्तीर्ण होणार्या सिनेमांची नावे सांगू शकतील का ते? आँ?
लव्हर्स (कथा)
शतजन्म शोधिताना.....
विंगेत गलबला - कट्यार मिपावर अवतरली हो !!!
जगभरात हिंदी सिनेमे वितरित होणं ही नवीन गोष्ट नाहीये. भारतात दणकून आपटलेले सिनेमेसुद्धा 'ओव्हरसीज' गल्ल्यांवर आपापल्या निर्मात्यांचे पांग फेडतात! हिंदी अजिबात न कळणारा प्रेक्षकदेखील चकाचक कपडे, घरं , आपल्यासारख्यांच्या पाचपन्नास लग्नांचा खर्च निघेल अशी मोठमोठाली लग्नं वगैरे बघून भारताबद्दल गैरसमज करून घ्यायला आवर्जून जातात.
मिसळपाव