झोल? चच्चडी?
मुंबई पुण्याच्या खाद्यजीवनात दक्षिणेकडील इडली-दोशा, उत्तरेकडील दाल-रोटी, सरसों दा साग तर पश्चिमेकडील खिचडी-कढी ,ढोकळा यांनी अढळ स्थान प्राप्त केले आहे. पण पूर्वेचा संबंध संदेश-रसगुल्ल्यापर्यंतच मर्यादित राहिला आहे.
"काछेर मानुष " (बंगाली भाषेतील एक प्रसिद्ध कादंबरी) वाचताना मध्यमवर्गीय घरातील जेवणाचे बरेच उल्लेख आढळले. साहजिकच आपल्या मराठी घरात होणा-या रोजच्या आमटी-भात,खमंग काकडी, उकडलेल्या बटाट्याची भाजी अशा साध्यासुध्या जिनसांप्रमाणे बंगाली शाकाहारी जेवणात रोज काय करतात ? या प्रश्नाचा उदय झाला. उत्तरासाठी आंतर्जालावर शोध सुरू झाला. त्यातून काही माहिती मिळाली.
मिसळपाव
जिन्नस :
१ वाटी मैदा
१ वाटी बेसन पीठ
२ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता)
मीठ
तेल
पाणी
जिरे
ओवा
क्रमवार पाककृती:
१. एका भांड्यात /परातमध्ये १ वाटी मैदा , १ चमचा रवा / सूजी घ्या आणि चवीनुसार मीठ घालून , आवश्यकतेनुसार पाणी घालून मळून घ्या.
२. आता थोडेसे तेल घेऊन पुन्हा कणीक मळून घ्या.
हुगळी नदीचे पात्र, दक्षिणेश्वर, कोलकाता.