राजस्थानी घेवर
राम राम मंडळी ,कसे आहात ?
मला यु ट्यूब वर नवनवीन रेसेपी पहायला न करून पाहायला पण आवडतात , असाच एकदा " राजस्थानी घेवर ची रेसेपी नजरेखालून गेली प्रकरण इंटरेस्टिंग वाटलं कारण हा पदार्थ मीच काय माझया घरच्यांनी हि पाहिला नाही खाणे तर लांबच म्हणून म्हणलं करून तर बघू अजून ३,४ व्हिडीओ बघितले तर काही जणांनी त्याला इतकं कठीण करून सांगितलं कि ,हिमालय चढणे सोप्प वाटू लागलं एक बया तर म्हणाली " भगवान ने चाहा तो आपके घेवर अच्छे बनेंगे और घेवर फ्राय करते सावधानी बरते नही तो आग लग सकती है , इतकं सगळं घाबरवल्यावर कुणाची हिम्मत होईल घेवर बनवायची ?म्हणून त्यावर घालण्यासाठी केलेली रबडी आम्ही बापड्यानी तशीच
मिसळपाव