तुका झालासे कळस
|| जय जय रामकृष्णहरी ||
लोकहो,
आज माघ शुद्ध दशमी. आपल्या तुकोबारायांना याच दिवशी गुरूकृपा झाली. त्यादिवशी गुरूवार होता.
त्यामुळे आजचा दिवस आमच्यासारख्या वारकर्यासाठी अत्यंत मोलाचा. त्यासंबंधी लोकांना माहिती व्हावी म्हणून हा लेखनप्रपंच.
ज्ञानेश्वर महाराजांचे गुरू श्री निवृत्तीनाथ, एकनाथमहाराजांचे श्री जनार्दनस्वामी तसे आमच्या तुकोबारायांचे गुरू बाबाजी होते. हे बाबाजी कोण होते, काय होते, कुठे होते याचा उल्लेख कुठेही नाही. पण तुकोबारायांनी त्यांच्याच एका अभंगात त्यांचा उल्लेख केलेला आहे.
लोक असं समजतात की तुकाराम महाराजांच्या पाठी गुरूपरंपरा नव्हती. पण तसे नाही.
मिसळपाव
साहित्यः
बटाटे - १/२ किलो
लालबुंद टोमॅटो - १/२ किलो
सिमला मिर्ची - १ नग (मोठी)
मटार दाणे- १/२ वाटी
कांदे :- भाजी साठी २ वरून सजावटीसाठी २
अमूल बटर - ४०० ग्रॅम
काश्मिरी मिरच्या - १०-१२
मीठ - चवीनुसार
धणे पावडर - २ टेबलस्पून
पावभाजी मसाला (बादशहा किंवा एव्हरेस्ट) - २ टेबल स्पून
लसूण पेस्ट - १ ते १-१/२ टेबलस्पून
कोथींबिर - वाटीभर
छेडर चिझ - १०० ग्रॅम
कृती:
बटाटे उकडून, साले काढून, कुस्करून ठेवावेत.
टोमॅटो, सिमला मिरची, कांदे बारीक चिरून ठेवावेत.
मटारचे दाणे उकडून ठेवावेत.
काश्मिरी मिरच्या गरम पाण्यात अर्धातास भिज