मिसळप्रेमीना राजमुद्राचा नमस्कार,
बर्याच दिवसापासून विचार करत होते, मिसळपाव वर लिहूया.
आज म्हटल दिवस चान्गला आहे, आजच सुरुवात करुया.
अपेक्षा ठेवते, सर्व मिसळप्रेमी मला कट्ट्यात सामावून घेतील
माझ्याबद्दल सान्गायच म्हणजे मी चित्रकार आहे- व्यवसायाने आणि मनानेही
बाकी सर्व माहिती सामन्य माणसाप्रमाणेच.
व्हेलेन्टाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!
आज मि. पा. वर लिहून जवळच्या नातेवाईकाला खूप वर्षानी पत्र लिहिल्यासारखे वाटले.
आपल्या सर्वाच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.
आपली
राजमुद्रा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9974
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वागत
नमस्कार !
भाईकाकांची पुण्याई...
In reply to नमस्कार ! by धमाल मुलगा
वा वा !!
In reply to भाईकाकांची पुण्याई... by विसोबा खेचर
"भाईकाका
In reply to भाईकाकांची पुण्याई... by विसोबा खेचर
नमस्कार...!
नमस्कार!
स्वाती
स्वागत..
मनीष, चित्र
:))
In reply to मनीष, चित्र by राजमुद्रा
:))
In reply to मनीष, चित्र by राजमुद्रा
आभार ....धन्यवाद!
In reply to मनीष, चित्र by राजमुद्रा
इनोबा, मी
मनिष, जसा
राजमुद्रा,
सुस्वागतम!
वा वा.. हे
चित्र कसे चिटकवणार ?
अहो सोपं आहे,
In reply to चित्र कसे चिटकवणार ? by तळेकर
स्वागतगीत!
सुस्वागतम .......