नाते पावसाचे
Taxonomy upgrade extras
गुहेतून एक कुत्रा आला..मी त्याच्यासमोर माझे हाल टाकले..म्हणालो कुत्र्या माझे हाल खा.. कुत्र्याने ते खाल्ले नाही..याला म्हणतात्..कुत्र्यानेही हाल न खाणं!बहुतेक जी. ए. किंवा नेमाडे - पण नक्की माहित नाही. कुणाला माहित आहे?