प्रपोज करताय...अरे थांबा !
काय? तुम्हाला कुणाला प्रपोज करायचंय! मग 'व्हॅलेंटाइन डे' ची वाट बघतांय? अरे हो, तो तर जागतिक प्रेम दिन! नाही का? तोपर्यंत थांबलात तर चला ठीक आहे. पण ती तोपर्यंत थाबंली पाहिजे ना! अरे घाईघाईत कुठे चाललात? 'प्रपोज' करायला? अरे थांबा थांबा, अभ्यास न करता कुठे देताय परीक्षा! तुम्ही म्हणत असाल, प्रपोज करण्यासाठी अभ्यासाची काय गरज? तुमचा हाअतिउत्साह महागात पडू शकतो. 'उचलली जीभ अन् लावली टाळ्याला' असं प्रेमात करून चालत नाही! प्रत्येक शब्द तोलून मोलून वापरावा लागतो. गोंधळून चालत नाही. 'फर्स्ट इम्प्रेशन इज दी लास्ट इम्प्रेशन' हे तत्त्व लक्षात ठेवा.
मिसळपाव
आज कॉफी पिताना वाटले की चला कॉफीचा कप कॉफी संपल्यावर कसा दिसतो ते टिपून ठेवावे.
आपल्याल कप कसा वाटला ते जरूर सांगा.
कॅमेरा : निकॉन कूलपिक्स एस ४
समय : रात्र. फोटोत फ्लॅश वापरावा लागला.
ऍपरचर शटरस्पीड कुठे कळतो? माझ्या कॅमेर्यात ती सोय दिसत नाही.
