ह्याव ए नाईस डे
"मला खरंच उभं आयुष्य खर्चून सुद्धा फक्त एखादा दिवस इतका चांगला असू शकतो हे शिकायला मिळालं"
असं विरेन मला ज्यावेळेला मी त्याच्या घरी तो एकाएकी आजारी झाल्याचे कळल्यावर भेटायला गेलो तेंव्हा सांगत होता.
विरेन माझ्या मित्राचा मोठा मुलगा.त्याचे वडिल -माझा मित्र-तो संगीततज्ञ माणूस.
तो मराठी सिनेमात खूपदा पार्श्वसंगीत द्दायचा.त्याचा वाद्दवृंद पण होता.
मिसळपाव
त्याच्या लहानपणाची, सिनेमा शिकण्याची, घडण्याची फ़्लॆशबॆक तंत्राने सांगितलेली ही गोष्ट आहे...