स्मार्ट रेस
It has been observed that a newborn baby's response to the stimulus provided by the environment has been increasing in leaps and bounds i.e. in the time frame from prenatal stage to neonatal stage, the feotus and later a newborn is receiving various enhansed stimulus that will impact his/her future response in the out side world .
The other question yet to be answered properly is the impact of stress the modern would be mother undergoes during pregnancy and its long term impact on psyche of the child.
Doctorate in Child Development केलेल्या विदूषी चे उद्गार आहेत हे माझ्या प्रष्नाला. मुलांच्या उद्धट पणा बद्दल खुप तक्रारी वाढ्ल्या आहेत आजकाल. बघुया बदल म्हणुन समुपदेशन घेउया.
मी हसलो. तीला वाटले की चेष्टा करतोय. मी लगेच विचारले, "ह्यावर उपाय काय?
विदूषी उदगारली, " इफ आय कम अक्रॉस द फॉर्मुला, आय विल बी रिचर दॅन मुकेश अंबानी.
तीने मग माझ्या डोक्याचा बुंदी पाड्णारा झारा करायची क्रिया चालु ठेवली. पुढ्ची चर्चा वातावरणातील प्रदुषणाची आणि त्याने होणारे सूक्ष्म जनुकिय बदलामुळे,शरिरावर आणि मानसिकतेत होणार्या परिणामाची.तीच्या म्हणण्यानुसार एक ६ महिन्याची गर्भवती जेंव्हा अंधेरीला विरार लोकल ला चढ्ते, आणि लटकत असताना तीच्या मनातली असुरक्षिततेची आंदोलने गर्भाच्या मानसिकतेवर दुरगामी परिणाम करतात. मिडीयावर सतत विकल्या जाणार्या भितीचा न कळत होणारा आघात कितपत गर्भाला सहन होतो ते नेमक सांगता येत नाही. मिडियावर व रोजच्या आयुष्यात सर्वात जास्त विकले जाणारे प्रॉड्क्ट म्हण्जे भिती ह्यावर मी संपूर्ण सहमत झालो.
भिती दाखवा आणि विका.
मार्कांची भिती दाखवा - समुपदेशन विका.
जंतूंची भिती दाखवा-साबण विका.
वजनाची भिती दाखवा- वजन कमी करणारी पावडर विका.
स्तंभनाची भिती दाखवा- वायग्रा विका, तेल विका, आणखी काय काय विका.
कसल्यातरी प्रयोगाची भिती दाखवा- टी.आर्.पी विका
विका, विका, विका भिती दाखवुन जमेल ते विका.
अरे बापरे न संपणारी गोष्ट च विकली की.
इतके दिवस मला वाटत होते की मुलांच्या वागणूकी बद्द्ल पालकांच्या वाढ्त्या तक्रारी ला १ ते ७ वी मध्ये होणारे दुर्लक्ष आणि इतर नेहेमी सांगितली जाणारी कारणे.(टी.व्ही., एकमेकासाठी वेळ नसणे वगैरे)
असतात.
हे तर भलतेच निघाले.
लगेच प्रष्न विचारला, "तुम्ही गर्भ संस्काराचे क्लास चालवता काय?
मनकवडी होती ती. हो म्हणाली पण फुकट चालवते हे सांगायला विसरली नाही.
इथे लक्षात घेण्यासारखी बाबः पुर्वी मुले नजर धरायला साधारण ४५ दिवस लावायची. आता बरिचशी तान्ही ३ आठ्वड्यात नजर धरतात. "आजकाल मुले किती स्मार्ट असतात हो " हा डायलॉग माझ्यासाठी तर नेहेमीचाच. पहिल्या सहा वर्षात त्याचे प्रचंड कवतिक आणि प्रदर्शन नंतर त्यावर बोंबाबोंब. अर्थात प्रदर्शन हा परत मोठा विषय. असो.
एकंदरीत मी तर बाबा भंजाळलो. तुम्हाला काय वाट्ते हे असे काही असते.
मी तर बाबा ठरवले आहे. पहिल्या चार दिवसात बाळाला बघायला जायचे नाही. " माझा पाळणा बरोबर डीसइन्फेट झाला नाही असे ते बाळ म्हणेल ह्याची भिती वाटते.
ता.क.: वेस्टर्न रेल्वे ने चार ट्रॅक पुर्ण करुन बरेच दिवस झाले त्याप्रमाणात लोकल नाही वाढ्ल्या. कुठे आहे रे तो डॅमेजर. घाला लाथा. काहीतरी काऴजी आहे कि नाही भारताच्या पुढ्च्या पिढीची.
वाचने
9621
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
भीती..
छान
In reply to छान by चंबा मुतनाळ
एवढ्च
चांगली
ही आपली कितवी पिढी आहे
आयला
In reply to आयला by विनायक प्रभू
ढ
.
आजकाल मुले
मान्य
विचार प्रवर्तक विषय!
>>"ह्यावर
इथे लक्षात
In reply to इथे लक्षात by विजुभाऊ
बाकी
अनुभव
सूक्ष्म
In reply to सूक्ष्म by भडकमकर मास्तर
बदल
In reply to सूक्ष्म by भडकमकर मास्तर
... पण पोरं
यु आर सिंपली ग्रेट.
भीती आणि स्मार्टनेस
In reply to भीती आणि स्मार्टनेस by प्रियाली
नक्की
In reply to नक्की by विनायक प्रभू
हा स्मार्टनेस???
In reply to हा स्मार्टनेस??? by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
तत्कालिक
In reply to तत्कालिक by विनायक प्रभू
नॉट नेसेसरीली
In reply to नॉट नेसेसरीली by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
तुम्ही
In reply to तुम्ही by विनायक प्रभू
बरोबर, पण...
In reply to बरोबर, पण... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
चूक
In reply to नक्की by विनायक प्रभू
विमा मागणारे
खुलासा
In reply to खुलासा by विनायक प्रभू
अद्यापही स्पष्ट झाले नाही
अवांतरः जावे त्यांच्या देशा
वाचा
मस्त विषय