साहित्य -
२५० ग्राम ओट फ्लेक्स,२०० ग्राम बटर,१२५ ग्राम साखर,
१२५ ग्राम मैदा,२ टीस्पून बेकिंग पावडर,१ अंडे,१चिमूट मीठ
वॅनिला अर्क १.५ चमचा
कृती -
मैदा+बेकिंग पावडर+१ चिमूट मीठ एकत्र करणे.बटर गरम करम करणे,त्यात हा बे.पा.+मीठ घातलेला मैदा घालणे, ओटफ्लेक्स घालणे,अंडे फोडून घालणे,वॅनिला अर्क व साखर घालणे व सगळे मिश्रण एकत्र करणे.
बेकिंग ट्रे मध्ये बेकिंग पेपर ठेवणे.एका टेबलस्पूनमध्ये जेवढे मिश्रण येईल तेवढे एका बिस्किटासाठी बेकिंगपेपरवर सांडग्याप्रमाणे घालणे.असे सांडगे अंतराअंतरावर घालणे.
१८० ते २०० अंश सेंटीग्रेड तापमानावर साधारण २० मिनिटे बेक करणे.
वि.सू.
१.दोन बिस्किटात अंतर ठेवावे कारण बेकिंग पावडर असल्याने बिस्किटे फुलतात आणि अंतर नसेल तर एकमेकांना चिकटतात.
२.बिस्किटे तयार झाली की अवन मधून एका ट्रेमध्ये/ ताटामध्ये काढून घेणे व पूर्ण गार झाली की डब्यात भरणे अन्यथा वाफ धरून बिस्किटे मऊ पडतात.
.
चालेल कां?
त्यापेक्षा!!!
In reply to चालेल कां? by बिन्धास्त बबनी
पण अण्णा....
In reply to त्यापेक्षा!!! by अण्णा हजारे
कृपया
In reply to पण अण्णा.... by कुंदन
या
कुरियर कर
दिलासा.
.
In reply to दिलासा. by रेवती
बरं!
In reply to . by स्वाती दिनेश
मस्त आहेत
हे काय?
In reply to मस्त आहेत by लिखाळ
हाफरफ्लोकेन
In reply to हे काय? by प्रभाकर पेठकर
+++++ १
In reply to मस्त आहेत by लिखाळ
वेगळीच आहे रेसिपी..