तू..... !
तू......
तू इथेच कुठेतरी आहेस.... की हा तुझा भास आहे ?...
वार्याची झुळुक होउन येणारा... तुझा स्पर्श आहे कि रातराणीचा सुवास आहे?......
भोवती फ़ेर धरुन ,आजकाल तु नुसती नाचत असतेस.....
गिरक्या घेत..वाकुल्या दाखवत..माझी होणारी धांदल बघत असतेस..
पुस्तक उघडल्यावर,आताशा,तुझा चेहेराच दिसायला लागतो.....
हार्मोनियम उघडुन मग मी.. तुझी फ़र्माइशी गाणीच गायला लागतो....
रस्त्यावरुन जाताना..वळ्णा-वळ्णाला.. आठवणी दिसायला लागतात...
सिग्नल संपुनही रस्त्यात तसेच थांबल्याने... मग मागच्या लोकांच्या शिव्या खायला लागतात..........
निळ्याशार आकाशात... चंद्राकडे पाहाताना..
मिसळपाव
