दाम करी काम येड्या....
घटना १:
गावचे पाहुणे थोड्यावेळा पूर्वी आले आहेत.. हातपाय धुवून, चहा मारून फ्रेश झाले आहेत आणि गप्पा टप्पा सूरू आहेत..
यजमानः काय मग? काय म्हणते तुमच्याकडली निवडणूक
पाहुणे: मुख्यमंत्री आमचाच!
यः हो तुम्ही त्यांच्या गावचे ना! त्यांना फाईट कशी आहे?
पा: कसली फायीट, इरोधी बावीस आहेत.. येक बी कामाचा नाय..
यजमान नुसतेच हसतात
पा: आता बघा कसंय.. सम्द शेटिंग हाये..
सेटिंग म्हटल्यावर आणखी चार कान टवकारले जातात. यजमान चेहर्यावर उसनं प्रश्नचिन्ह आणतात
पा: आता बघा.. बावीसातला येकबी मराठा न्हायी.. शिवशेनेनं बामण दिलाय.. त्याला काय मतं मिळणार..
मिसळपाव
तीबेट मधल्या Rongbuk Monastery मधे ही आजीबाई राहायची... १९७० च्या सुमारास चीनी लोकांनी ह्या Monastery ची वाट लावली... त्यानंतर बरेच वर्ष एका गुहेत ही आजीबाई इतर काही लोकांसोबत राहीली...
१९२० मधे तीबेट मधुन एव्हरेस्टवर चढताना George Leigh Mallory ने Rongbuk चा base camp म्हणून वापर केला होतो...
हे रेखाटन मी 10 x 10 cm च्या चौकोनात काढलयं...