शाहरुख खानची धर्म परायणता...............
शाहरुख खानची धर्म परायणता...............
मी शाहरुखचा प्रशंसक आहे, त्याची योग्यता त्याची अदाकारी ह्या बद्दल मला यत्किंचित ही शंका नाही . मला माय नेम इज खान हा चित्रपट देखील आवडला.
आपल्या धर्माबद्दल प्रत्येकास आदर हा असलाच पाहिजे. पण अर्थातच आपल्या देशा विरुद्ध कारवाया करणाऱ्या आतंकवाद्यांना खुले वा छुपे समर्थन देणाऱ्या वा सध्या आपल्या भिकेवर जगणाऱ्या पाकिस्तानी कलाकार व क्रिकेटपटू यांना आपल्या देशात काही स्थान नसावे.
मिसळपाव



