पाळीव प्राणी.....
पाळीव प्राणी.....
ब~याच लोकांना प्राणी पाळण्याची हौस असते..कुत्रे..मांजरी..पोपट..कबुतर..काकाकुआ..लॅव्ह बर्ड..कासव..ससा..एक ना अनेक असे अनेक प्राणी पाळणारे महाभाग आपणास माहित असतिल...
काहि लोकांचे तर या प्राण्यावर इतके प्रेम असते कि तो त्यांच्या परीवाराचा एक सदस्य झालेला असतो..त्याची अंघोळ..शी..शु ते सारे आवडीने करीत असतात...
घरी आलेल्या पाहुण्या समोर त्याचे किति लाड व कौतुक करु असे त्यांना होत असते....
एकदा चितळे बंधु [डेक्कन शाखा] च्या दुकानात श्रीखंड खरेदी करणारा मित्र भेटला..आज काय वहिनिचा वाढदिवस दिसतोय..हातातला डबा पहात त्याला विचारले..नाहि रे टॉमीला श्रीखंड फार आवडते...आठवड्यातुन एकदा
मिसळपाव