पाक चे पि.ओ.के, चीन चे अकसाई,
आतातर म्हणे, अरुणाचल आमचा नाही,
येतच आहेत, बंगदेशचे विस्थापित अजुनही।
विचार करुन होते मनाची लाही लाही,
किती सोसणार घाव आता माझी आई,
किती अजुन २६/११, आपले म्हणुन सोसायचे।
तंगड्यां वर तंगडे ठेवून अजुन सुद्धा बसायचे?
राष्ट्रर्पण
| लेखनविषय: |
|---|
याद्या
1113
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान प्रश्न.