फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : १३
फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - १३
(Decorate Your Love)
प्रजासत्ताक.. प्रेमाचा हक्क..
आज प्रजासत्ताक दिन.. म्हणजे प्रजेला त्यांच्या हक्काची जाणीव करून देणारा दिवस..
हक्क जे जन्म घेतल्यावर आपल्याला आपोआप मिळून जातात..
पण खरंच ते हक्क किती वापरता येतात..? हा प्रश्नच आहे..
ती बोलतच होती कारण त्याला तसेच होते.. तिच्या बहिणीचे तिच्या मनाविरुद्ध ठरत असलेले लग्न..
आज खुप वर्षांनी सर्व मित्रमैत्रिणी एकत्र शाळेत भेटत होते.. सर्वजण आल्यावर तिच्या बहिणीच्या लग्नाचा विषय निघाला.. तिच्या बहिणीचेन लग्न ठरले होते..
मिसळपाव