"तुमच्या शेजारचं घर घेतलंय. थोडी माहिती हवी होती?"
"मी एकटीच असते. चौकशा दुसरीकडे करा."
"आई....... मी या गावातच नवीन आहे. कुठे जाणार?"
"आई?!!! हम्म! कोण बरं हाक मारायचं ही??? कुठचा तू? घरी कोण असतं?"
"मुंबई. घरी फक्त आई. आता इथे सेट झालो की आणीन तिला."
"अरे? एकटाच आहेस इथे? ये आत!"
….........."रामभाऊ, परवा जानकीआक्का गेल्या. मुलगा परदेशात गेल्यानंतर आक्का खुळावल्या. गावाचं नाव टाकलं. आण्णा गेल्यानंतर त्यांना पोहोचवून आलेल्या मंडळींना देखील दार उघडलं नव्हतं. परवा तिथून जाताना दार उघडं बघून आत डोकावलं; आक्का जमिनीवर अस्ताव्यस्त पडल्या होत्या. काही नातं नसूनही अंतिम विधी आम्हीच केले. लेकाला कसं कळवणार? कुठे असतो कोणास ठाऊक?"
वाचने
8397
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
हम्म.
+१
+१
+१ जमलीये!!
आवडली +१
नीटशी कळाली नाही दोनदा
दारावर आलेल्या अनोळखी
In reply to नीटशी कळाली नाही दोनदा by किसन शिंदे
हेच वाटतंय.
In reply to दारावर आलेल्या अनोळखी by एमी
+१
मला या कथेचा वेगळाच अर्थ
हा अर्थदेखील रोचक आहे. पण
In reply to मला या कथेचा वेगळाच अर्थ by वकील साहेब
हा हे बरोबर.
+१
मला वाटते की शेजारच्या नवीन
मलापण काही कळले नाही
माझ्या मते
कळली नाहि :(
+१
+१ असे न लिहिले नसेल तर तो
लेखिकेने कथा एक्सप्लेन करावी