फंडात फायदा झाला म्हणून डोक्यात शेअर मार्केटचा किडा वळवळु लागला ..शेअर मार्केटमधलं 'शे'पण माहित नव्हतं . सर्व प्राथमिक तयारी झाल्यावर , मी शेअर्सची नावे बघू लागलो . एक मनात घर करून गेले ,वीर एनर्जी. आतून आवाज आला कि या नावात दम हाय भाऊ, घेऊन टाक . ५०००० हजार गुंतवून २५००० शेअर्स घेतले .आयुष्यातली पहिली गोष्ट सहसा कुणी विसरत नाही. माझ्या साहेबाच्या सांगण्याने , मी सहा एक महिन्यातच ते सर्व विकून नंतर ब्लूचिपमध्ये गुंतवले . सहज आठवण आली म्हणून त्याची माहिती घेतली आणि डोळे भिरभिरले . त्याने एव्हढे बोनस नि परतावे दिले कि आज त्याची किंमत दीड करोड तरी असती .
वाचने
4824
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
जम्या नै
सॉरी.
In reply to जम्या नै by प्रचेतस
किस्सा म्हणून ठिक आहे.
मस्त आहे कथा!! पंची! +१
+१११
-१
+१
-१
काहीच्या काही!