[शशक' १९] - कोंडमारा
आज ऑफीसहुन तो लवकरच परतला.
प्रमोशनचा आनंद लपवता येत नव्हता.
हळुच दार उघडलं... नको त्या अवस्थेत 'तो आणि ती'
धक्काच बसला. शांतपणे बाहेर थांबला.
चल, तु येतेय का ? की त्याच्याबरोबर येणार ?
'मला माफ कर प्लीज'
हं, जाऊ देत. आज बाळाचा वाढदिवस.
काय घेऊन येऊत त्याला आपण ?
नाही, नको.
'काय गं तुझा वर्गमित्र ना तो, माझी तू ओळख करुन दिलेली आठवते.
'त्याच्या नौकरीसाठी आपण आर्थिक मदत केली,
राहण्यासाठी घर नव्हतं, भाड्यासाठी पैसे दिले.
अपघात झाला म्हणुन हॉस्पिटलचा खर्च.
तोच ना तो. काहीतरी आठवत तो विचार करु लागला.
झालं ते झालं.
काही गोष्टी विसरलेल्याच बर्या.
आणि तो बाहेर पडला.
वाचने
5946
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
+१
समजली नाही.
अहो काय राव , समजली नाय
मत नाही
In reply to मत नाही by मराठी कथालेखक
विसरायची गोष्ट
-१
कळली नाही
२०-२०
बरीय
गूढ वाटली. म्हणूनच +१
+१
मस्तच
+१
+१