उडु - उडी उड्डाण ते पाणी आणि वनस्पती नाम
महाराष्ट्रीय गुढी परंपरेच्या अभ्यासाच्या निमीत्ताने प्राचीन काठीपुजांच्या दुव्यांचा अधून मधून धांडोळा घेत असतो. गुढी या शब्दाचा मुळ अर्थ काठी कसा आहे आणि कुडी शब्दाशी असलेला संबंध मी माझ्या मागील गुढी उभारनी या लेखाच्या माध्यमातून करुन दिला होता. कर्नाटक आणि ओडीशा या दोन्ही ठिकाणी मंदिर आणि देवालयांसाठी 'गुढी' शब्द बर्यापैकी प्रचलीत आहे. याचा अर्थ दगड वीटांच्या मंदिरांचा विकास होण्यापुर्वी उघड्यावर दिसणारे सर्व साधारण दगड , वृक्ष तसेच काठी यांची पुजा होत असणार.
प्रवासात लागणार्या वस्तूंची यादी
मागे मिपावर प्रथमोपचार पेटी - First Aid Box असा धागा काढला होता. त्याचा कितपत अन कुणाला उपयोग झाला ते माहीत नाही पण मराठीत असा शब्द शोधतांना किंवा मराठीत चर्चा करतांना याचा उपयोग झाला असावा. होते काय की कायप्पावर लिहीलेले कायमचे राहत नाही. म्हणून कुठेतरी कायमस्वरूपी असण्यासाठी मिपावर लेखन असावे असे वाटते. कायप्पावर झालेल्या चर्चेचा धागा व्हावा असे वाटत असल्याने येथे लिहीतो आहे.
तर आपण नेहमी किंवा अधेमधे, सतत किंवा कधीकधी प्रवास करतो. तो प्रवास अगदी काही तासांपासून काही दिवसांपर्यंतचा असू शकतो.
(पप्पूबाळा)
पेरणा अर्थातच
स्वतःची अक्कल इवलीशी
दुसऱ्याकडे ही असे थोडीशी
हे मान्यच नाही तयासी
काय म्हणावे या वृत्तीसी
पप्पूबाळा
मम्मा मॅडम मुग गिळीती
बडवून कापाळास घेती
पाहूनी तव मंदमती
जी तुझ्या खानदानाची महती
पप्पूबाळा
कैसी खांग्रेसची प्रगती
कैसा खांग्रेसचा नाश
केवळ असे दैवदूर्विलास
त्याचे दु:ख असे कोणास?
पप्पूबाळा
दुराग्रही,अहंकार ग्रस्त
जनतेस करुनी त्रस्त
ज्ञान स्वतःचे पाजळतोस
का विदुषकासम वागतोस?
पनीर स्ट्फ्ड ब्रुसेल स्प्राउट्स
सध्या नाताळाचा हंगाम असल्याकारणाने इकडे बाजारात वेगळाच उत्साह दिसतोय, वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल सुरु आहे.
नाताळ हा ख्रिस्ति लोकांचा मोठा सण, या दिवशी कुटूंबातील सर्व लोक एकत्र येतात, प्रार्थना करतात व एकत्र जेवण करतात. माझा ब्रिटिश सहकारी मला सांगत होता की येथील लोक सहसा रोज स्वयंपाक करत नाहीत तर तयार पदार्थ खातात मात्र नाताळच्या दिवशी हमखास सर्व जेवण घरीच बनवतात.
या जेवणामध्ये उकड्लेल्या भाज्यांसोबत ब्रुसेल्स स्प्राउट्सचा समावेश असतोच असतो.
ब्रुसेल्स स्प्राउट्स साधारणतः कोबीवंशीय भाजी आहे.
स्वामीराया
स्वतःचे असे पसाभर (ज्ञान)
दुसऱ्याचे असे मूठभर
तरी नसे मान्य त्यासी
काय म्हणावे या वृत्ती
स्वामीराया
आदिमाया आदिशक्ती
हसतसे कैलासी
पाहूनी मानवाची मति
असे सर्व मायेची महती
स्वामीराया
कैसी प्रपंच्याची प्रगती
कैसा प्रपंच्याचा नाश
केवळ असे मायापाष
त्याचे कैसे सुख- दु:ख
स्वामीराया
दुराग्रही,अहंकार ग्रस्त
लोकांना करुनी त्रस्त
स्वतःचे ज्ञान पाजळती
त्यांची काय गीत होय
स्वामीराया
जैसे राजहंसाच्या वंशी
क्षीर तितुके प्राशुनी
उदक सांडूनिया देती
आम्हा तैसेची वागवी
स्वामीराया
आध्यात्म असे गू
द फॉगी माउंट्न बॉईज उर्फ (जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...)
आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात.
चौकटींतील रत्ने (उत्तरार्ध)
पूर्वार्ध इथे : https://misalpav.com/node/45825
********************************************************
या लेखाच्या पूर्वार्धात लिहिल्याप्रमाणे मराठी कोड्यांवर हुकुमत यायला माझे एक दशक खर्ची पडले होते. आता एक धाडस म्हणून इंग्लीश कोड्यांकडे वळणार होतो. आतापर्यंत इंग्लीश पेपर चाळताना चौकटीयुक्त कोडे दिसले तरी त्याकडे ढुंकून पाहिले नव्हते. याला कारण माझी इंग्लीशबाबतची भाषिक पार्श्वभूमी. इयत्ता पाचवीपासून शालेय विषय, आठवीपासून विज्ञान व गणित इंग्लिशमधून आणि पुढे व्यावसायिक शिक्षण इंग्लिशमधून झाले. सामान्य व्यवहारातील बोलणे हे मराठीतूनच.
India Deserves Better - ११. रेप कल्चर ? त्यावरुन निवडणुकीतले मुद्दे आणि राजकारण
नोटः रेप कल्चर होत चाललेल्या भारताबद्दल, मी आनखिन काय बोलू हेच कळत नाही. मन उद्विग्न होते हे असले सारे वाचुन , पाहुन. त्यात आपल्या देशात कायदा सुव्यवस्थीत असावा यासाठी, आणि राज्यकर्ते नक्की याला गांभिर्याने घेतायेत का फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात करतात ह्यावर हा सद्यपरिस्थीतीतील द्रुष्टीक्षेप.
According to the NCRB (National Crime Records Bureau ) 4,15,786 rape cases were reported across India between 2001 and 2017.
जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...
आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात. गाणी ऐकताना काहीकाही विचारतरंग उमटतात आणि तेच आपल्या आनंदाचं साधन बनतात.
कालपासून एक गाणं मनात गुंजी घालत होतं.
वर्ष 1960 मधला चित्रपट 'अनुराधा', दिग्दर्शक - हृषिकेश मुखर्जी, गीतकार - शैलेन्द्र, संगीत दिग्दर्शक - पं. रविशंकर, गायिका - लता मंगेशकर. बघा, काय काॅम्बिनेशन आहे. अनेकदा दिग्गज एकत्र आले की सुसंवादाच्या अभावाने कार्यहानीच होताना दिसते पण इथेमात्र संगीतातलं जणू वरूळचं कैलास मंदिर उभं राहतं.
पं.
मिसळपाव