Skip to main content

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १२: तिरूचेंदूर ते सायलकुडी १०४ किमी

लेखक मार्गी यांनी बुधवार, 27/05/2026 19:05 या दिवशी प्रकाशित केले.

✪ ग्रामीण तमिळ नाडूतल्या लोकांसोबत संवाद! 

✪ टुटिकोरीनचा औद्योगिक परिसर 

✪ ११००+‌किलोमीटरनंतर अखेर पंक्चर! 

✪ "अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे" न पाळल्याचा परिणाम! 

✪ सोलो सायकलिस्ट कधीच एकटा नसतो! 

✪ लोकांची सोबत आणि मदत 

✪ सायलकुडीमध्ये नित्यानंदमजी आणि शक्तीवीरजींसोबत गप्पा 

आपली कुर्बानी

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 27/05/2026 14:27 या दिवशी प्रकाशित केले.

पूर्वी शिकारी शिकार करायला करात (हातात) असलेला बाण वापरत. त्यावरून करबाण, कुरबाण, कुर्बाण, कुर्बान, कुर्बानी असा शब्द बनत गेला आहे.

आपले पूर्वज किती पुढारलेले होते ते दिसते.

थोडक्यात कुर्बानी हा आपलाच प्रकार आहे.

प्राचीन अभंग बघा:-

"बाई बाई तुझ पे मेरी जान, 
मेरी जान तुझ पे कुर्बान
कुर्बानी कुर्बानी कुर्बानी
अल्ला को प्यारी है कुर्बानी"

सदर अभंगात, संतकवी इंदीवर यांनी बाईला नजरेच्या बाणापेक्षा, करबाण किती आवडत असत याचा दाखला दिला आहे.

कोकण वाचवा !

लेखक रानरेडा यांनी बुधवार, 27/05/2026 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणात आता परत अणुभट्ट्या सुरु करणार असे दिसत आहे 
कोकणाची वाट लावायचे सर्व प्रयत्न भाजप करत आहे 
पण यात काँग्रेस हि मागे नव्हती हे खरे - भविष्यकाळात कोकणात रिफायनरी होणार यामुळे भारतविरोधी  शक्तींना हाताशी धरून चाळीस वर्षांपूर्वी - हो चाळीस असावे - प्लॅन केला गेला आणि १९८९ मध्ये सुरु झालेल्या बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हरसिटी मध्ये कोठेही फारसा शिकवला न जाणारा पेट्रोकेमिकल इंजिनीरिंग कोर्स तेथे सुरु केला !

चाफा

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 26/05/2026 20:53 या दिवशी प्रकाशित केले.

जोजवितो कवितेला सृजन पाळणा
शब्द जन्मखुणा, अर्थ प्रसवाच्या वेणा

शेषामाथी पृथ्वी तसा कवितेचा तोल
शब्द केवळ कल्लोळ, अर्थ डोह खोल

भूल घाली कवितेची अविरत साद
पावश्याची हाक शब्द, अर्थ मेघनाद

ध्यानी मनी कवितेचा चाफा लपलेला
शब्द पानोपानी गेला, अर्थ दर्वळला

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ११: कन्याकुमारी ते तिरूचेंदूर ९१ किमी

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 26/05/2026 20:38 या दिवशी प्रकाशित केले.

✪ पूर्वेकडचा प्रचंड वारा! 

✪ शेकडो पवनचक्क्यांच्या आसमंतात 

✪ तमिळ नाडूची शांत गावं! 

✪ "तो" जवळच आहे पण दिसत नाही (जलवा जो ओझल भी है सामने भी है) 

✪ तिरूचेंदूरचं विलक्षण अरूलमिगु सुब्रमनिया स्वामी मंदिर 

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १०: तिरूअनंतपूरम- कन्याकुमारी ९४ किमी

लेखक मार्गी यांनी सोमवार, 25/05/2026 16:46 या दिवशी प्रकाशित केले.

✪ अखंड सुरू‌ राहणारी गावं! 

✪ अगस्त्यमलाई पर्वतरांग! 

✪ सुचिंद्रमचं अप्रतिम मंदिर 

✪ दूरवरून दिसणारा अगाध आणि अथांग तो 

✪ योग आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारं विवेकानंद केंद्र 

✪ सायकलवर कन्याकुमारी- स्वप्नपूर्ती 

✪ निवेदिता ताईंसोबत संवाद नमस्कार. 

काटेकोरांटीची फुलं - रामदास काकांचा कथासंग्रह

लेखक नीलकांत यांनी सोमवार, 25/05/2026 10:57 या दिवशी प्रकाशित केले.

रामदासकाकांच्या कथांची ओळख ’मिसळपाव’च्या वाचकांना नव्यानं करून देण्याची काही गरज नाही!

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ९: अमृतापूरी- तिरूअनंतपूरम १०० किमी

लेखक मार्गी यांनी रविवार, 24/05/2026 16:58 या दिवशी प्रकाशित केले.

✪ चिन्मय मिशन पद्मनाभ केंद्रात भेट 

✪ रस्ता, डायवर्जन आणि परत रस्ता 

✪ "आर्याज" हॉटेलातला अप्रतिम केरळी उपमा! 

✪ तिरूअनंतपूरम- दक्षिणेकडील महानगर 

✪ प्राचीन आणि रमणीय मंदिरं 

✪ स्वामी सुधीर चैतन्यजींसोबत संवाद 

✪ “Appointments and disappointments!” 

 

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ८: पिरावोम (इंटरनॅशनल चिन्मय फाउंडेशन) - अमृतापूरी ११० किमी

लेखक मार्गी यांनी शनिवार, 23/05/2026 22:14 या दिवशी प्रकाशित केले.

✪ समुद्रालगत सायकलिंगचा आनंद 

✪ बॅकवॉटर आणि खाड्यांवरील पूल! 

✪ केरलममधल्या मित्रांसोबत गप्पा 

✪ कोस्टल रोड आणि वस्ती नसलेला केरलम 

✪ अमृतापूरी आश्रम- भजन, सत्संग आणि भक्ती रस 

✪ अम्मांच्या दर्शनाचा योग 

✪ रात्रीच्या वेळचा किनारा!