विनोद
एक गाव असत. त्या गावाच्या बाजूलाच एक जंगल असत. त्या जंगलात एक वाघ राहत असतो. तो वाघ रोज रात्री गावात येऊन एका बकरीला खात असतो, तसेच गावात हिंसा माजवत असतो. मग गावातले लोक एक सभा घेतात आणि ठरवतात की त्या वाघाला मारायचे... पण मारणार कोण???
मग एक शिकारी येतो तो म्हणतो मी त्या वाघाला मारीन पण मी मागेल ते तुम्ही मला द्यायचे. गावकरी खुश होतात आणि ठरवतात की तो जे मागेल ते देवूया, वाघ मेल्याशी कारण........
तो शिकारी म्हणतो आज रात्री मी त्या वाघाला मारायला जंगलात जाणार. रात्री एक वाजेपर्यंत तुम्हाला 3 गोळयांचा आवाज येईल .
मिसळपाव