मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पावणेदोन महिन्यांत ३४ टक्के! :)

विसोबा खेचर · · काथ्याकूट
राम राम मंडळी, साधारण पावणेदोन महिन्यांपूर्वी आम्ही खालील समभाग सुचवले होते - 1) ABC Bearings (89 - 92) - ९० ला मिळत होता. 2) Canfin Home ( 55-58) - ५५ ला मिळत होता. 3) Omax Auto ( 58 -63 ) - ५९ ला मिळत होता. 4) City Union Bank ( 208 - 211) - २०९ ला मिळत होता. 5) First Leasing ( 45 - 47) - ४५ ला मिळत होता. 6) Deccan Cement ( 225 - 228) - २१८ ला मिळत होता. 7) Deepak Nitrate ( 100 - 105) १०० ला मिळत होता. 8) Savita Chemicals ( 260 - 266) २६३ ला मिळत होता. 9) SRF ( 127 - 133) --------> STRONG BUY!! - १२८ ला मिळत होता. 10) Sukhjit's Strach ( 138 - 142) - १३८ ला मिळत होता. 11) India Nippon Batterys ( 144 - 150) - १४६ ला मिळत होता. 12) Micro Tech ( 208 - 212 ) - २०३ ला मिळत होता. 13) Seshasayee Paper ( 161 - 170) - १६५ ला मिळत होता. आजचा आढावा - 1) ABC Bearings (९०) आजचा भाव १०४, १६% वाढ 2) Canfin Home (५५) आजचा भाव ८०, ३१ % वाढ 3) Omax Auto (५९) आजचा भाव ७१, २०% वाढ 4) City Union Bank (२०९) आजचा भाव ३३८, ६१% वाढ 5) First Leasing (४५) आजचा भाव ७७, ७१% वाढ 6) Deccan Cement (२१८) आजचा भाव ३५८, ६४% वाढ 7) Deepak Nitrate (१००) आजचा भाव १२३, २३% वाढ 8) Savita Chemicals (२६३) आजचा भाव ३३७, २८% वाढ 9) SRF (१२८) --------> STRONG BUY!! आजचा भाव १७८, ३९% वाढ 10) Sukhjit's Strach (१३८) आजचा भाव १५१, ९% वाढ 11) India Nippon Batterys (१४६) आजचा भाव १७९, २३% वाढ 12) Micro Tech (२०३) आजचा भाव २८९, ४२% वाढ 13) Seshasayee Paper (१६५) आजचा भाव १९५, १८% वाढ एकूण गुंतवणुकीतली पावणेदोन महिन्यांतली सरासरी वाढ = ३४% अरे बाबा कुणी पैशे कमावले की नाही? :) अरे तात्याचं जरा ऐकत जा रे! खूप वर्ष काढली मार्केटमध्ये! असो, समभाग बाजारातील गुंतवणूकीकरता आमचा व्यावसायिक सल्ला हवा असल्यास आमची फी व कार्यपद्धती समजून घेण्याकरता कृपया आम्हाला पोष्टकार्ड पाठवा किंवा ९८२०४९४७२० या क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा ही विनंती.... आपला, तात्या अभ्यंकर, दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.

वाचने 16836 वाचनखूण प्रतिक्रिया 19

In reply to by व्यंकट

विसोबा खेचर Wed, 12/12/2007 - 01:00
tatya7@gmail.com visoba_khechar@yahoo.com wedzava@yahoo.com वरीलपैकी 'वेडझवा ऍट याहू डॉट कॉम' हा आयडी मी फारसा वापरत नाही! :) तात्या.

दिनेश५७ Wed, 12/12/2007 - 17:51
तात्या, तुमच्या wedzava आयडी बरोबर, web_zava असा आय डी पण तुम्हाला शोभेल...

विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 13:20
1) ABC Bearings (९०) आजचा भाव १०४, १६% वाढ 2) Canfin Home (५५) आजचा भाव ८०, ३१ % वाढ 3) Omax Auto (५९) आजचा भाव ७१, २०% वाढ 4) City Union Bank (२०९) आजचा भाव ३३८, ६१% वाढ 5) First Leasing (४५) आजचा भाव ७७, ७१% वाढ 6) Deccan Cement (२१८) आजचा भाव ३५८, ६४% वाढ 7) Deepak Nitrate (१००) आजचा भाव १३०, ३०% वाढ 8) Savita Chemicals (२६३) आजचा भाव ३६५, ३९% वाढ 9) SRF (१२८) --------> STRONG BUY!! आजचा भाव १८९, ४८% वाढ 10) Sukhjit's Strach (१३८) आजचा भाव १७८, २९% वाढ 11) India Nippon Batterys (१४६) आजचा भाव १८५, २७% वाढ 12) Micro Tech (२०३) आजचा भाव २८९, ४२% वाढ 13) Seshasayee Paper (१६५) आजचा भाव २१८, ३२% वाढ एकूण गुंतवणुकीतली पावणेदोन महिन्यांतली सरासरी वाढ = ३९% असो, समभाग बाजारातील गुंतवणूकीकरता आमचा व्यावसायिक सल्ला हवा असल्यास आमची फी व कार्यपद्धती समजून घेण्याकरता कृपया आम्हाला पोष्टकार्ड पाठवा किंवा ९८२०४९४७२० या क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा ही विनंती.... आपला, तात्या अभ्यंकर, दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.