मनाच्या कुपितले-निरोप
नमस्कार
मनाच्या कुपितले या सदरातला हा सहावा लेख
मनातले थोडेसे-माझ्या गेल्या लेखावर त्यातील लिखाण शैलीवर खुप साधक बाधक चर्चा झाली .या चर्चीतुन मी स्वतःला सुधारीन असे नकी सांगतो.यातुन एक महत्वाची गोष्ट समजते ती म्हणजे माझ्या लेखनाचे दोन प्रकार पडतात एक स्वतःसाठी केलेले आणि दुसरे जे लोकाना वाचायला आवडेल असे ! यापुढे मी लोकाना आवडेल असे लिखाण द्यायचा नकी प्रयत्न करीन पण आतापुरत्ये मला माफ करा हे लिखाण मी" स्वान्त सुखाय |" लिहिले आहे .
मिसळपाव