आमची प्रेरणा धनंजय यांची वाद या प्रकारात घातलेली कविता धुकट सकाळ
बिकट सकाळ
***
किती 'डाउ' पडला दुपारी बघितले
नि वातावरण स्तब्ध नि:शब्द झाले
महीना अखेरी असावे तसे हे
पाहा सर्व खाते रिकामे रिकामे
*
नि जालावरी आयडी हे कुणाचे
अकल्पित जशी गूढ पिशाच्चे असावीत
नि मागे तयांच्या कुणी गुप्त "तात्या"
असेल का? विचारून शहारलो मनात मी
***
केशवसुमार
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2139
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
विषय दिलेला नाही.
+१
In reply to विषय दिलेला नाही. by शितल
हाहाहा
मस्त
:-)
In reply to मस्त by धनंजय
ह्म्म्म..
In reply to मस्त by धनंजय
हाहाहा..
धन्यवाद!
मजेदार >>नि