आजच्या 'इ-सकाळ'मधे ही बातमी वाचनात आली. बातमी ऐकून मजा वाटलीच आणि या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने आपण एका मोठ्या जंगी सामन्यापासून दूर राहीलो याबद्दल खेदही वाटला.
प्रस्तुत बातमीत अनेक समिक्षकानी वेगवेगळ्या कविना आणि त्यांच्या कवितांना धारेवर धरले. तसेच कवींची केवळ रोमँटिक कविता केल्याबद्दल हेटाळणी केली. नंतर एका कविराजानी या सर्व टीकाकारांचा उपरोधिक शब्दात समाचार घ्यायला सुरुवात केल्यावर मात्र संबंधित समिक्षक चिडले व गोंधळ सुरू केला. अधिक माहीती वरील दुव्यावर वाचावी.
तर मिपाकर मित्रहो आपणाला याबद्दल काय वाटते?
मला खालील गोष्टी वाटल्या
१. चांगल्या कविंच्या कवितावाचनाचा कार्यक्रम वगैरे ठेवण्याऐवजी साहीत्य संमेलनात '१९७०-१९९० मधील मराठी कविता' असे फुटकळ विषयावर हे लोक चर्चासत्र का आयोजित करतात.
२. एखादे वादग्रस्त विधान केल्याशिवाय समिक्षकाला समिक्षेच्या परिक्षेत पास करत नाहीत काय?
तुम्हाला काय वाटते?
वाचने
4405
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्हाला असे वाटते !
प्रा. बागवेंचं
या काळातील
श्रीधर
In reply to या काळातील by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
चुकिची समिक्षा.....
अगदी
छ्या...
In reply to अगदी by झेल्या
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
नवीन कविता