तक्रार
सखे मी शोधीतो तुझाच चंद्र कधीचा
पाणावले नयन दर्शना तरसले
का चांदणे सदा बरसले तुजवरी
बरसताना कसे मलाच विसरले
मोहरला देह ओलावली काया तुझी
वाटेवरुन माझ्या मेघही परतले
सावरले तुज पाहता मुग्ध दंवबिंदु
क्षितीजावरले माझ्या धृवही सरकले
थांबली पुनव, सखे तुज स्वागता
स्वप्नातले बघ माझ्या चंद्रही फिकुटले
विशाल
मिसळपाव
छा.१ लेण्याच्या पायथ्याशी असणारी पाटी
छा. २ पांडवलेण्यांची माहिती असणारी पाटी
छा. ३ मुख्य लेणी. या लेण्यात खुप मोठी सपाट लादी आहे. याचा वापर प्रार्थनेसाठी होत असावा.
छा. ४ लेणी क्र. ४.