काय मंडळी, कसं काय? :)
आमच्या गैरहजेरीत मिपा चाल्लंय ना रे बाबांनो बरोबर? काळजी घ्या रे मिपाची आणि सांभाळा व्यवस्थित. एकमेकांशी सारखे भांडू नका, अवांतर प्रतिसाद देऊ नका. सारे सलोख्याने वागा. मिपाधर्म वाढवा, मिपाधर्म जागवा!
अजून काही काळ तरी मिपावर यायला आम्हाला टाईम भेटेल असं वाटत नाही. तोवर मिपाच्या संसाराची जिम्मेदारी मिपाच्या माननीय संपादकांवर आणि तुम्हा सर्व मिपाकरांवर! :)
जगभर मिसळपाव धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आम्ही हे इवलेसे रोप द्वारी लाविले आहे, आपल्या सर्वांच्या सहकार्याने तयाचा वेलू असाच गगनावेरी जाऊ द्या! :)
आपलाच,
श्री संत तात्याबा महाराज मिसळपावकर.
वाचने
5481
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
तात्यानुं
वयनीबाय
In reply to तात्यानुं by यन्ना _रास्कला
प्रोजेक्ट
मिपा धर्म जागवावा
छान कविता
In reply to मिपा धर्म जागवावा by अविनाशकुलकर्णी