न येती उत्तरे
न येती उत्तरे
लेखन व दिग्दर्शन:- प्रमोद काळे
संगीत:- अक्षय कुलकर्णी
नेपथ्य: - सचिन भिलारे
प्रकाश योजना:- अपुर्व साठे
कलाकार:- हर्षद राजपाठक, मंदार कुलकर्णी
निर्मिती: महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुणे
मागच्या टायमाला हे नाटक बघायचं हुकलं. आज अचाकनक ठरवले कि जायच आन संमोहित झाल्यासारखा नाटकाला गेलो. सुदर्शन रंगमंच च्या प्रथेप्रमाणे चप्पल काढुन स्टँडवर लावली. मी हातात धरुन वरती ठेवतो म्हणजे तेवढच सेफ. नाहीतर निम्माजीव चपलेत अडकायचा. आतमधे गेल्यावर फॅन पाहुन खुर्ची पकडली.
मिसळपाव
आत्ताच सकाळ आणि म.टा. मधे वाचले की ज्ञानपिठ पारीतोषिक विजेते ९२ वर्षीय विंदा करंदीकर यांचे मुंबईत भाभा इस्पितळात निधन झाले.
"देणार्याने देत जावे-घेणार्याने घेत जावे" असे म्हणणार्या विद्वान साहीत्यिकाने जसे स्वतःच्या लेखणीने भरभरून दिले तसेच स्वतःला ज्ञानपिठ मिळाल्यावर त्या बक्षिसातील रोख रक्कमही जनकार्यासाठी परत केली होती हे आठवले...
विंदांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली.