आयडीज .. आणि त्यांच्या कार्स :)
रामराम्स लोक्स ,
उन्हाळ्यातली दुपारची वेळ म्हणजे अंमळ सुस्तावणारी असते , पण आता दुपारीच उठलो असल्यानं पुन्हा सुस्तीही येत नाही.
फार दिवसांपासुन एक विचार मनात घोळत होता.. तसे आम्ही सुपर कार्स आणि सुपर बाईक्स चे दिवाने .. आपल्या मिपाकरांच्या क्यारॅक्टर ला सुट होणारी कार कोणती असेल ? असा विचार चाटुन गेला आणि मग हे ...
तुर्त तरी फक्त निवडक क्यारॅक्टर्स चा विचार केल्या गेला आहे
पिवळा डांबिस : यांची कार असेल "लेक्सस आरेक्स३५० ". लेक्सस चं नावंच पुरेसं आहे. एखाद्या गर्भश्रीमंताचंच काम ! एकदम स्टायलिश , आरामदायक आणि सुंदर इंटेरियर.
मिसळपाव