सर्व मिपाकरांना सांगण्यास आनंद होतो की मिपा चा सभासद झाल्या मुळे आता माझ्या ओर्कुट आणि तत्सम सोशल वेब साईटच्या वाऱ्या कमी झाल्या आहेत . पूर्वी जणू काही मला या साईटसचे व्यसनच होते. मात्र मिपा वरील शुचीताई, टारझन, आदी थोर लेखकांचे लेखन वाचणे हे जास्त आनंददायी वाटते. अशी सुंदर वेब साईट बनविल्याबद्दल तात्या अभ्यंकर यांचे मनः पूर्वक आभार.
--
(उपकृत) इंटरनेटप्रेमी.
वाचने
2552
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
इंप्रे अरे
मिसळ पाव
@ अविनाश कुलकर्णी सुंदर
In reply to मिसळ पाव by अविनाशकुलकर्णी
बाकी लेखक????
मिसळ पाव
इंटरनेटप्रेमी
इंटरनेटप्रेमी