बोल्ट्झमन - एक शापित विद्वान!
कोणा व्यक्तीच्या विचाराने भारावून जायला ती व्यक्ती हयात असावी लागते का?........
नाही असं माझं उत्तर!
तसंच भारावून टाकणारं जीवन जगला बोल्त्झमान!!! हा माणुस फिजिसिस्ट व गाजलेला तत्वज्ञ. त्याचे रसायनशास्त्रातले काम भौतिकशास्त्रामधल्या संकल्पनांवर आधारलेलं होत. पण आम्ही त्याला एक रसायनशास्त्रज्ञ म्हणूनच ओळखत आलो, अर्थात पुस्तकात. पण ह्या माणसाकडे खिळुन ठेवेल अस खुप ही आहे सांगायला!
आज त्याची केमीस्ट्रीमधली गाजलेली संकल्पना 'एंट्रॉपी' व त्याचे 'शापित' आयुष्य ह्याबद्दल वाचू व समजू. (एंट्रॉपी ही संकल्पना मांडणारा बोल्त्झमान हा काही पहिलाच संशोधक नाही.
मिसळपाव

मुंबईला आयायटीत असतानाची गोष्ट. झेवियर्स कॉलेजने 'मल्हार के प्रकार' सादर करण्यासाठी गंगुबाई हनगळाना आमंत्रित केलं होतं. गंगुबाईना माझ्या सांगितीक अनुभूतीच्या अवकाशात एक विशेष स्थान आहे. या कार्यक्रमापूर्वी मी त्यांना रेडिओवर संगीतसभांमध्ये फक्त ऐकायचो. प्रत्यक्ष मैफल ऐकायचा हा पहिलाच योग होता.
झेवियर्स मधली ही मैफल बर्यापैकी रंगली होती, पण मला काही तरी हवं होतं आणि ते मिळत नसल्याची एक रुखरुख मनाला लागली होती.