विडंबन बसंती आणी गब्बरला समर्पीत..
पाठीत लाथ
घालून आम्ही चालायचो
ती एका काचेवर पाय ठेवायची अन्
मी दुसर्या दगडावर पाय ठेवायचो
तोबरा संभाळत
गोळी घालत बोलत असताना
कितने आदमी थे?
असे हलकेच खाजवून विचारायचो
विरूच्या खांद्यावरून
सूsss आवाज करून गोळी गेली
ठाकूर मात्र मारत आहे लाथा
खिळा बसवलेल्या चपलेतून...सटासट सटासट
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3397
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ हॅ
खरय..चपलेत
In reply to हॅ हॅ हॅ हॅ by ३_१४ विक्षिप्त अदिती
................
In reply to खरय..चपलेत by प्रभो
अद्भुतच
=)) आपलीच
लई भारी !
सहमत
In reply to लई भारी ! by मुक्तसुनीत
या या
ह्या ह्या
मस्त..
१
हा हा हा