"ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर"
आज (शुक्रवार) सायं.५.०० वाजता नवी दिल्ली येथे भारतीय विमान दलाने आयोजित केलेल्या एका खास, अनोख्या आणि समस्त भारतीयांना आनंद वाटावी असा एक कार्यक्रम संपन्न झाला, तो म्हणजे आपल्या लाडक्या सचिन तेंडुलकरचा "एअर फोर्सचे ऑनररी ग्रुप कॅप्टन" या मानाच्या पदाने गौरविण्यात आले. ते प्रसंग फोटोरुपाने येथे देत आहे.
या प्रसंगी सचिन म्हणाला, "मी अगदी लहान असल्यापासून फायटर प्लेनबद्दल फार आकर्षण बाळगून होतो.मेंदूतला माणूस - पुस्तकपरिचय
नुकतेच 'मेंदूतला माणूस' हे पुस्तक वाचले. मला ते फारच आवडले.
लेखकांनी म्हटल्याप्रमाणे मेंदूचे कार्य कसे चालते हे सांगण्यासाठी हे पुस्तक लिहिले नाही. पण माणसाचा विचार करण्याची पध्दत, वर्तणुकीमागचा कार्यकारणभाव समजावून घेण्यासाठी ते लिहिले आहे. लेखन विज्ञानानिष्ठ असले तरी लेखकांनी रोजच्या व्यवहारातली हलकी फुलकी उदाहरणे देऊन विषय अतिशय सोपा व आकर्षक केला आहे.
भयकथा
मला भयकथा वाचायला खूप आवडतात...
मिसळ पाव वर यापूर्वी हे लिखाण झाले असल्यास..
लिंक द्यावी ......
हि विनंती .......
तिरामिसु

गैरब्राह्मणी ब्राह्मण
गेले कित्येक दिवस, मराठा आरक्षणाचा मुद्दा बराच गाजत आहे. कोणी त्याला विरोध करतो तर कोणी पूर्ण ताकतीनिशी पाठींबा व्यक्त करत आहे. समित्या नेमल्या जात आहेत, न्यायालयात खटले दाखल केले जात आहेत. आठवड्यातून एकदा तरी या संदर्भात बातमी वाचायला मिळतेच. मुळातच आरक्षण या विषयाचा फिरून एकदा विचार केला पाहिजे. लहानपणी मराठीच्या पुस्तकात “महापुरुषांचा पराभव” म्हणून धडा होता.
या रब्बा !! एक नवचित्रपटसंगीत अभ्यासिका
डिसक्लेमर : आमचा हा लेख वाचुन एखाद्याने कपाळावर हात मारुन 'या रब्बा' म्हणल्यास आम्ही जबाबदार नाही.
संगीताविषयी आम्हाला लहानपासुन प्रंचड प्रेम आणी आदर आहे, ते प्रेम भाषेच्या,प्रांताच्या,जातीच्या आधारवर विभागलेले नाही,मग ती संगीता जाधव असो वा जोशी,यच्च.संगीता असो वा कंदास्वामी नागार्जुना सिंथेल रेड्डी असो...अरे हे काय बोलतोय..सॉरी-सॉरी ..बाकी संगीता जाधव होती मात्र खंमग, म्हणजे कस सगळ जागच्या जागी,बांधा,नाक-डोळे,कांती,केशसंभार वगैरै कस एकदम बघत रहाव अस, एकदा तिला गाठुन (हो हो गाठुनच ,सध्या बया युरोपात 'जिलब्या' तळते असे एकुन आहे.) विचारायल हव की तुझ्या पत्रिकेत एकुण किती ग्रह आहेत ते ?
मिसळपाव
