एक प्रश्न
बाबासाहेबांच्या धाग्यावरून एक आठवले अन प्रश्न पडला...
असे म्हणतात कि आंबेडकरांनी फक्त दहा वर्ष आरक्षण सांगितले होते पण नंतरच्या नेत्यांनी मत मिळवण्याच्या आशेने आत्तापर्यंत तेच चालू ठेवले आहे.
आरक्षण म्हणजे आपल्यात काही कमी असेल तर मुख्य प्रवाहामध्ये कमी त्रास व्हावा म्हणून मागितले जाते ते अशी माझी समजूत...उदा. अपंगासाठी वेगळी पार्किंग वगैरे.
मग आरक्षणाच्या ऐवजी दलित समान संधीच का मागत नाहीत?
मिसळपाव