श्रीखंडाचा फन्ना
हल्ली मला मूळचे फारसी आणि आता मराठीत रुळलेले शब्द शोधायचा छंद लगला आहे.
काही शब्द अगदी बेमालूमपणे (बेमालूम शब्दाप्रमाणेच) मराठी भाषेत सामील (हाही तसाच) झाले आहेत.
दोन शब्दांविषयी शंका आहे.
श्रीखंड हे अगदी संस्कृतजन्य वाटणारे नाव आहे. पण फारशीत कंद म्हणजे साखर. जसे गुलकंद, कलाकंद वगैरे. आणि शीर म्हणजे दूध (जसे शीरपेडा, शीरकुर्मा). तर श्रीखंड हा शब्द हा शीर+ कंद चा अपभ्रंश आणि मुळात फारसी आहे का? संस्कृतमधे (माझ्या मर्यादित ज्ञानानुसार) श्रीखंडचा तसा काही अर्थ लागत नाही.
दुसरा शब्द फन्ना. उदा. फराळाचा फन्ना उडवला/केला. काही वर्षापूर्वी आमिरखानचा फना हा सिनेमा आला होता. त्यामुळे उर्दूतला फना हा शब्द नाश, नष्ट होणे ह्या अर्थी वापरला गेल्याचे पाहिले.
फन्ना ह्या शब्दाचा उगम हा ह्या फना शब्दापासून आहे का?
याद्या
7060
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
फना चा एक्झॅक्ट अर्थ. उध्वस्त
जमले तर अशा फारसी - मराठी
पर्शियन
थोडक्यात इराणी
In reply to पर्शियन by विजुभाऊ
dialects of the Persian language
In reply to थोडक्यात इराणी by शिल्पा ब
श्री़खंडा बद्दल काय
छान फसवणुक करीत आहात.
भीम..
महाभारत हे महाकाव्य आहे
In reply to भीम.. by प्रशु
ठीक आहे. तसे सद्ध्या पुरते
In reply to महाभारत हे महाकाव्य आहे by हुप्प्या
पुरावा द्या.
In reply to महाभारत हे महाकाव्य आहे by हुप्प्या
हा घ्या पुरावा
In reply to पुरावा द्या. by प्रशु
पाण्याखाली गेलेली द्वारका
In reply to हा घ्या पुरावा by हुप्प्या
आत्तापर्यंत सापडलेल्या
In reply to महाभारत हे महाकाव्य आहे by हुप्प्या
Ramayan Proof "
In reply to आत्तापर्यंत सापडलेल्या by विजुभाऊ
आगपाखड कशाला करताय?
In reply to आत्तापर्यंत सापडलेल्या by विजुभाऊ
सुर्यासून पुत्र वगैरे
In reply to आगपाखड कशाला करताय? by हुप्प्या
महाभारत खरंच झाले कि नाहि
In reply to आगपाखड कशाला करताय? by हुप्प्या
शोध म्हणजे त्या पाककृतीचा शोध
In reply to भीम.. by प्रशु
व्यास...
In reply to शोध म्हणजे त्या पाककृतीचा शोध by स्वानन्द
प्रश्नचिन्ह तर ३०० वर्ष
In reply to व्यास... by प्रशु
ते तर गांधी घराण्यावर सुद्धा
In reply to प्रश्नचिन्ह तर ३०० वर्ष by कुळाचा_दीप
शब्दगंध.
अपभ्रंश?
In reply to शब्दगंध. by तर्री
आत्या
क्षीर चा अपभ्रंश
फारसी
In reply to क्षीर चा अपभ्रंश by शेखर
नक्कीच
In reply to फारसी by हुप्प्या
लयी दिसानी दिसलात पंगा
In reply to नक्कीच by पंगा
शिरी कंड
खरे आहे
In reply to शिरी कंड by सुनील
>> हो हो. तुमची व्युत्पत्तीच
In reply to खरे आहे by हुप्प्या
'पोस्ट', 'सोमण' या शब्दांची
In reply to >> हो हो. तुमची व्युत्पत्तीच by शेखर
श्रीखंड
चंदन
In reply to श्रीखंड by प्रशु
श्रीखंडाचा शोध भीमाने लावला..
मोहसिना मुकादम
त्यांचा ईमेल व्यनीतून कळविण्यात येईल
In reply to मोहसिना मुकादम by हुप्प्या
आभार
In reply to त्यांचा ईमेल व्यनीतून कळविण्यात येईल by वाहीदा
व्युत्पत्ति